कोरोनाव्हायरस घेऊन आला नकारात्मक मानसिक रोग

नकारात्मक वातावरणात राहणारा सामान्य व्यक्ती जेव्हा नकारात्मक मानसिकतेचा शिकार होतो. तेव्हा त्याच्याकडे यावर उपाय करण्यासाठी साधन खूप सामान्य असतात त्यामुळे त्यांच्यावर ही बिमारी जास्तच हवी होते अशावेळी आपल्या चिकित्सा करण्याचे जे उपाय असतील ते तर कराच परंतु अध्यात्मिक उपाय हे आपल्यातील सकारात्मकता वाढवतील. जशी ही सकारात्मकता आपल्या विचारात व व्यवहारात उतरते तसा याचा सरळ परिणाम […]

कोरोनाव्हायरस घेऊन आला नकारात्मक मानसिक रोग Read More »